Publish Date: Thu, 11 Feb 2021 (18:15 IST)
Updated Date: Thu, 11 Feb 2021 (18:19 IST)
वडील मुलावर रागावले- एक काम व्यवस्थित करता येत नाही तुला
मी तुला पुदिना आणायला सांगितले होते आणि तू ही कोथिंबीर घेऊन आला, मूर्ख कुठला, तुला तर घरातून हाकलून द्यावं.
मुलगा- बाबा चला एकत्रच जाऊ या
बाबा -का बरं, एकत्र का?
मुलगा- बाबा आई म्हणतं होती की ही तर मेथी आहे.