Publish Date: Sat, 03 Apr 2021 (17:14 IST)
Updated Date: Sat, 03 Apr 2021 (17:20 IST)
गोट्या सकाळी देऊळात जातो आणि
तिथे भिकाऱ्याला बसलेले बघतो.
भिकारी -बाळ मला 10 रुपये दे.
गोट्या त्याला 10 रुपये देतो.
भिकारी- आनंदात ,वा बाळ मी खूप आनंदी झालो,
माग काय पाहिजे तुला?
गोट्या- मला तुम्ही आता 20 रुपये परत द्या.
भिकारी चक्क बेशुद्ध पडतो.