rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Teacher Student Marathi Joke -गोट्या आणि मास्तर

joke
गोट्या  रडत रडत घरी आला.
बाबांनी विचारले, "काय झाले बंडया?"
गोट्या  : मास्तरांनी मला मारलं.
बाबा: काहितरी आगावूगिरी केली असशील.
गोट्या  : नाही बाबा. मास्तरांनी प्रश्न विचारला की 3 लिंगे कोणती?
बाबा: मग तू काय म्हणालास?
गोट्या  : पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुसलिंग.
बाबा: बरोबर आहे. मग का मारलं?
गोट्या  : मास्तरांनी उदाहरण विचारले
बाबा: तु काय म्हणालास?
गोट्या : तो फळा, ती शाळा आणि ते मास्तर.

Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दुसऱ्या लग्नासाठी हृतिक रोशन तयार