Publish Date: Wed, 08 Feb 2023 (19:01 IST)
Updated Date: Wed, 08 Feb 2023 (21:04 IST)
शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, आळस म्हणजे काय?
बंडू ने चारही पानं कोरी ठेवली आणि
शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
यालाच म्हणतात आळस.