Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खेळणी लपवून ठेव

खेळणी लपवून ठेव
, मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:17 IST)
गण्या : आई आई, मन्या येतोय.
आधी सगळी खेळणी आत ठेवूयात.
आई: का रे? मन्या तुझी खेळणी घेऊन जाईल का?
गण्या : नाही गं, तो स्वत:ची खेळणी ओळखेल ना!!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hridayi Vasant Phulatana :एव्हरग्रीन गाणं 'हृदयी वसंत फुलताना' नव्याने टकाटक-2 मधून प्रेक्षकांसमोर