Publish Date: Mon, 27 Mar 2023 (09:19 IST)
Updated Date: Mon, 27 Mar 2023 (10:22 IST)
शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल?
पक्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठीक आहे.
नाहीतर स्टाफ रूम मधे जमा करणार.
नियम म्हणजे नियम
Edited By - Priya Dixit