Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

रम्याची शिकवणी

kids joks kids joks in marathi
, शनिवार, 16 जानेवारी 2021 (20:45 IST)
आई  रम्याला '' बाळ आज शाळेत काय शिकवले?
रम्या - आई आज आम्हाला लिहायला शिकवले ''  
आई - वा छान! काय शिकवले ?
रम्या - काय माहित ? अजून वाचायला कुठे शिकवले?
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नाच्या 18 वर्षानंतर... नवरा पिझ्झा आणून देतो