Publish Date: Wed, 12 Apr 2023 (18:39 IST)
Updated Date: Wed, 12 Apr 2023 (22:41 IST)
शिक्षक-गण्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
गण्या : कारण कुणाला कळायला नको
की माझ्या डोक्यात काय चालले आहे ते…..
मास्तरांनी गाण्याला टोपी काढून मारलं
webdunia
Publish Date: Wed, 12 Apr 2023 (18:39 IST)
Updated Date: Wed, 12 Apr 2023 (22:41 IST)