Publish Date: Wed, 29 Mar 2023 (16:40 IST)
Updated Date: Wed, 29 Mar 2023 (16:44 IST)
शिक्षक - सांग मला, यमुना नदी कोठून वाहते?
गोट्या - जमिनीवरून
शिक्षक - नकाशात पाहून सांग, कोठून वाहते...?
गोट्या - नकाशात कशी वाहणार सर.
नकाशा ओला नाही का होणार...!
Edited By- Priya Dixit