Publish Date: Sat, 01 Apr 2023 (10:15 IST)
Updated Date: Sat, 01 Apr 2023 (11:38 IST)
वर्गात गणिताचा पेपर सुरु असतो
शिक्षक - गण्या पेपर लिहायचा सोडून काय विचार करतोस.
गण्या - कुठल्या प्रश्नाचे उतर कुठल्या खिशात आहे,
याचा विचार करतोय सर.
शिक्षकांनी गण्याला कान धरून बाहेर केलं