Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साखर कुठून मिळते ?

jokes
, मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:26 IST)
शिक्षक: असं कोणतं झाड आहे, ज्याचं रस खूप गोड असतं?
मन्या : माहीत नाही.
शिक्षक: आठव जरा, तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते?
मन्या: शेजारच्यांकडून..
वर्गात शांतता!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खेळणी लपवून ठेव