Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गाढवावर निबंध लिहून आणा

गाढवावर निबंध लिहून आणा
, मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (20:45 IST)
वडील( पक्याला )- अरे बाळ, तू या गाढवा वर बसून काय लिहीत आहे?
पक्या - काही नाही बाबा, काल शाळेत बाईंनी 
गाढवावर निबंध लिहून आणा , 
असं सांगितले होते, 
तेच लिहीत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन एलईडी बल्ब