Publish Date: Mon, 08 Feb 2021 (19:00 IST)
Updated Date: Mon, 08 Feb 2021 (17:49 IST)
झम्प्या शाळेतून रडत घरी येतो.
आई- ''काय रे झम्प्या तू रडत का आहेस आणि शाळेतून लवकर कसा आलास."
झम्प्या- '' आई मी तर शाळेत एक डासच मारला होता आणि
बाईंनी मला मारले आणि शाळेतून बाहेर काढले."
आई- '' एक डास मारला तुला मारले आणि शाळेतून बाहेर देखील काढले?''
झम्प्या- '' होय, आई मच्छर बाईंच्या गालावर बसले होते.तेच मी मारले.''