Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्रीज मध्ये बाटल्या ठेव

फ्रीज मध्ये बाटल्या ठेव
, शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (18:15 IST)
मुलगा- आई मी मोठा होऊन खूप मोठा माणूस बनेन,
तुला जगातील सर्व सुख-सोयी देईन.
आई -मूर्खा,आधी ह्या बाटल्या पाण्याने भरून फ्रीज मध्ये ठेव  
आला मोठा मोठं बनणारा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एक सूट काय दोन आणायचे