Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पप्पू चा पाय

पप्पू चा पाय
, सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (18:15 IST)
पप्पू जंगलातून जात असताना त्याच्या पायाला साप चावतो.
पप्पू ला राग येतो आणि तो जाम चिडतो आणि 
आपल्या पायाला सापाच्या समोर नेऊन म्हणतो 
''घे चाव किती चावायचे आहे ते.'' 
साप तीन चार वेळा चावतो आणि
त्याला दमून विचारतो ,
"अरे तू माणूस आहे की कोण ?''  
पप्पू - '' मी तर माणूसच आहे पण माझा हा पाय खोटा आहे .''
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रात्री उन्हात बसा .