Publish Date: Sat, 06 Feb 2021 (16:37 IST)
Updated Date: Sat, 06 Feb 2021 (16:42 IST)
बायको- तुम्हाला काहीच लाज वाटत नाही..
मी तास भरापासून बोलतं आहे आणि तुम्ही
चक्क जांभई घेत आहात.
नवरा- अग मी काही जांभई घेत नाही,
मी कधी पासून बोलण्याचा प्रयत्न करत आहे
पण तू मला काहीच बोलू देत नाही.