Publish Date: Sat, 06 Feb 2021 (09:00 IST)
Updated Date: Fri, 05 Feb 2021 (23:11 IST)
काल मंग्याचे नेट बंद असल्यामुळे रात्री 8 ला जेवून लगेच झोपला.
घरच्यांनी त्याला उचलून दवाखान्यात नेले.
आणि डॉक्टरला म्हणाले
आमचा मंग्या रात्री 2 वाजे पर्यंत जागाच असतो.
आज बेशुद्ध झाला तो.