Publish Date: Mon, 08 Feb 2021 (17:50 IST)
Updated Date: Mon, 08 Feb 2021 (17:27 IST)
पक्या- डॉक्टर कडे जातो
पक्या- डॉक्टर, मी जेवलो नाही, तर मला भूक लागते,
जास्त काम केले तर थकतो,
उशिरा पर्यंत जागलो तर
झोप येते, मी काय करू?
डॉक्टर- रात्र भर उन्हात बस, बरा होशील.