Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तर प्रदेशात कॉंग्रेस आघाडीवर

वेबदुनिया
भारतातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळताना दिसत आहे. कानपूरमधून केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल आघाडीवर आहेत. माजी क्रिकेटपटू अझहरूद्दीनही आघाडीवर आहे.

आतापर्यंत ४५ जागांचा कल जाहिर झाला असून त्यात कॉंग्रेसने भाजप, सपा व बसपाला मागे टाकले आहे.

कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीहून, राहूल गांधी अमेठीतून, मुरादाबादमधून अझहरूद्दीन, फैजाबादमधून निर्मल खत्री, अमेठीतून राहूल ागंधी, कानपूरमधून श्रीप्रकाश जैस्वाल यासह अनेक जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

गोरखपूरहून भाजपचे योगी आदित्यनाथ, पीलभीतहून वरूण गांधी, आंवलाहून मेनका गांधी, लखनौतून लालजी टंडन, अकबरपूरहून विनय कटियार, वाराणसीतून मुरली मनोहर जोशी, गाझियाबादमधून राजनाथसिंह आघाडीवर आहेत.

बसपाचे उमेदवार सहारनपूर, आग्रा, आंबेडकरनगर, देवरीया बस्ती, बदायू, हरदोई, सीतापूर व बस्ती येथे आघाडीवर आहेत. भाजप आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोककदलाचे उमेदवार मथुरा, मुझफ्फरनगर व बिजनौरमधून आघाडीवर आहेत. एटाहून अपक्ष निवडणूक लढवत असलेले कल्याणसिंह आघाडीवर आहेत.

उत्तरखंडमधील पाच पैकी तीन जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे. एका जागी भाजप पुढे आहे.


उत्तर प्रदेशचा कल-
समाजवादी पार्टी 21
कांग्रेस 21
बसपा 15
राजग 12
अन्य 01
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Bima Sakhi Yojna यात 7 हजार रुपए प्रतिमाह मिळणार

LIVE: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस का पुढे आहे?

गॅस एजन्सीतून 147 सिलिंडर घेऊन चोर फरार, अखिलेश यादव यांनी योगी सरकारला धारेवर धरले

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, 8 जणांचा मृत्यू

आठ वर्षांच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या, भावाला मारण्यासाठी आले होते हल्लेखोर

Show comments