Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'उत्तर भारतीयांनो मुंबईत या'

वेबदुनिया
हा देश सर्वांचा आहे. इथे कुठेही राहण्‍याचा आणि पोट भरण्‍याचा सर्वांना अधिकार आहे, त्‍यामुळे उत्तर भारतीय आणि बिहारींनी घाबरण्‍याची गरज नाही. तुम्ही येथे छटपूजाही करू शकतात आणि तुम्हाला कोण आडवतो ते मी पाहतो, असे प्रतिपादन राजद सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी मुंबई येथील जाहीर सभेत केले आहे.

मुंबईतील जोगेश्‍वरी येथे समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांच्‍या प्रचार सभेसाठी आलेल्‍या लालूंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्‍यावर कडाडून टीका केली. राज ठाकरे यांच्‍या सारखे लोक समाज फुटीचे विष पेरत असल्‍याचीही त्‍यांनी टीका केली.

भाजपा नेता वरुण गांधी यांनी केलेल्‍या मुस्लिम विरोधी वक्तव्‍याचा समाचार घेताना वरुण यांचे वक्तव्‍य म्हणजे भाजपा आणि संघाचे वक्तव्‍य असल्‍याचे म्हटले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

भंडारा येथे अतिक्रमणावर चालवण्यात आला बुलडोझर

आज देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

नंदुरबारमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून २ मुलांचा मृत्यू

कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना मृत्यू

श्रीलंकेने बांगलादेशकडून 7 धावांनी पराभूत झालेला सामना जिंकला

Show comments