Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओरीसामध्ये बीजदची 'हॅटट्रिक'

वार्ता
ओरीसा विधानसभेत ४५ जागा जिंकून व ४० जागांवर आघाडी घेत बिजू जनता दलाने पुन्हा एकदा सरकार बनविण्यात आघाडी घेतली आहे. ओरीसात सलग तिसर्‍यांदा सरकार बनविणारे नवीन पटनाईक पहिलेच मुख्यमंत्री होतील.

राज्यात कॉंग्रेसने सात मतदारसंघात विजय मिळवला असून २१ ठिकाणी आघाडी घेतली आहे.

लोकसभा मतदारसंघात बीजदने तेरा जागांवर आघाडी घ ेतली आहे. पक्षाचे साथीदार असलेल्या भाकपने एका जागेवर आघाडी घेतली आहे. याशिवाय सहा ठिकाणी कॉंग्रेसचा विजय पक्का आहे. भाजपला या निवडणुकीत मोठा झटका बसला असून फक्त तीन विधानसभा मतदारसंघात त्यांना विजय मिळाला आहे. बारा ठिकाणी ते आघाडीवर आहेत. गेल्या वेळी पक्षाचे ३२ आमदार होते.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

Show comments