Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पवारांच्या पंतप्रधानपदाला चिरंजीवीचा पाठिंबा

भाषा
शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेला आता प्रजा राज्यम पक्षाचे (पीआरपी) प्रमुख व अभिनेता चिरंज ीव ी यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. पवारांच्या नावावर आम्ही नक्कीच विचार करू असे त्याने सांगितले.

पंतप्रधानपदासाठी पवार योग्य उमेदवार असून सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू असे तो म्हणाला.

चौथ्या आघाडीला पुरेशी मते मिळाल्यास पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकतो, असे संकेत प्रजाराज्यमच्या राजकीय विषयांच्या संदर्भातील समितीने दिले होते.

दरम्यान, पवारांच्या पंतप्रधानपदाला समाजवादी पक्ष, जयललिलांचा अखिल भारतीय अण्णा द्रमुक आणि बिजू जनता दलही पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री! 4 डिसेंबरला होणार घोषणा

राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा महासागर, नितीन गडकरी यांचे वक्तव्य

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Show comments