Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माणिकराव गावीत आठव्‍यांदा विजयी

वेबदुनिया
PR
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार माणिकराव गावीत यांनी आपले निकटतम प्रतिस्‍पर्धी समाजवादी पक्षाचे शरद गावीत आणि भाजपचे सुहास नटावदकर यांचा पराभव करून 33 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला आहे. सलग आठव्‍यांदा लोकसभेवर निवडून जाण्‍याचा विक्रमही त्यांनी केला आहे.

माणिकराव गावीत यांच्‍या उमेदवारीस यावेळी कॉंग्रेसमधील प्रमुख घटक पक्ष राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने विरोध दर्शविला होता. आदीवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनीही त्यांच्‍या उमेदवारीस स्‍पष्‍ट विरोध केला होता. त्‍यामुळे नाराज होऊन विजयकुमार गावीत यांचे बंधू शरद गावीत यांनी समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी केल्‍याने यावेळची लढाई प्रतिष्‍ठेची ठरली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

Show comments