Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुस्लिमांना लक्ष्य होऊ देणार नाही-पंतप्रधान

भाषा
भाजपवर विभाजनवादी राजकारण करत असल्याचा आरोप करून युपीएच्या सरकारने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली आहेत, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही विशिष्ट समाजाला लक्ष्य होऊ देणार नाही, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मुस्लिम धर्मियांचे नाव न घेता सांगितले.

विद्वेष आणि विभाजनवादी राजकारणाच्या माध्यमातून आम्ही देशाला पुढे नेले नाही. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही यापुढेही धर्मनिरपेक्षतेचाच पथ आचरू, असे सांगत त्यांनी भाजपर तुफान टीका केली.

दहशथवादाविरोधात कठोर कारवाईसाठी युपीएचे सरकार तयार आहे, पण ही लढाई संयुक्तपणे लढली गेली पाहिजे. आमचे सरकार दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलत आहेच, पण हे करताना कोणत्याही विशिष्ट धर्माचे नागरिक लक्ष्य ठरायला नकोत, असे आम्हाला वाटते, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

राजधानीमध्ये तिहेरी हत्याकांड : आई,वडील आणि मुलीची हत्या

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विधीमंडळ पक्षाचे आभार मानले

LIVE: मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मानले सर्वांचे आभार

बॅलेट पेपरद्वारे फेरमतदान घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल

गुकेशने लिरेनविरुद्ध सलग चौथ्या गेममध्ये अनिर्णित खेळ केला

Show comments