Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजनाथ + अडवाणी + मोदी = राम

वेबदुनिया
रामाच्‍या नावावर वर्षानुवर्षे राजकारण करणा-या भाजपने दरवेळेप्रमाणे यावेळी अयोध्‍येत रामाचे मंदीर बांधण्‍याचे आश्‍वासन देऊन 'राम' राजकारण सुरू केले आहे. भाजपचे हे राजकारण सर्वसामान्‍य मतदारांना आता नवे नसले तरीही आता या राजकारणात रामाची व्‍याख्‍या मात्र बदलली आहे.

गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामाची नवी व्‍याख्‍या नुकतीच गुजरातमधील आपल्‍या एका सभेत सांगितली आहे. भाजपचे राम ( RAM) म्‍हणजे राजनाथ सिंहचा R, अडवाणींचा A आणि मोदींचा M बरोबर RAM असल्‍याचे मोदींनी स्‍पष्‍ट केले आहे.

मोदींच्‍या या वक्तव्‍यामुळे सर्वसामान्‍य मतदारांचा मात्र गोंधळ उडाला असून भाजपच्‍या अजेंड्यात अयोध्‍येचा राम आहे, की मोदींच्‍या मनातला. या गुंत्यात सामान्‍य भाजप कार्यकर्ते अडकले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

राजधानीमध्ये तिहेरी हत्याकांड : आई,वडील आणि मुलीची हत्या

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विधीमंडळ पक्षाचे आभार मानले

LIVE: मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मानले सर्वांचे आभार

बॅलेट पेपरद्वारे फेरमतदान घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल

गुकेशने लिरेनविरुद्ध सलग चौथ्या गेममध्ये अनिर्णित खेळ केला

Show comments