Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रपतींनीही बजावला मतदानाचा अधिकार

वार्ता
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर प्रथमच आपल्या मतदानाचा अधिकार राजधानी दिल्लीत बजावला.

यापूर्वी त्या जळगावात मतदान करत, परंतु आज त्यांनी राष्ट्रपती भवन परिसरातील सर्वोदय विद्यालयात आपल्या परिवारासह मतदान केले.
मतदान केल्यानंतर त्यांनी आपले ओळखपत्र प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी, 100 हून अधिक जणांचा मृत्यू

Show comments