Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विरोधीपक्ष नेते अडवाणीच-राजनाथ

भाषा
पी एम इन वेटिंग असलेल्या भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना आता विरोधी पक्ष नेतेपदावर समाधान मानावे लागणार असून, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पक्षाचा पराभव स्वीकारत अडवाणीच विरोधी पक्ष नेते असणार असल्याचे जाहीर केले आहे.

निवडणूक निकालांनी नाराज राजनाथ यांनी आज अडवाणी यांची भेट घेतली. निकाल धक्कादायक असून, जनादेश आपल्याला आणि पक्षाला मान्य असल्याचे ते म्हणाले.

निवडणूकीत अपयश आले असले तरी एनडीएमध्ये फूट पडणार नसल्याचे ते म्हणाले. निवडणूक निकाल लागत असतानाच आज राजनाथ आणि पक्षाचे माजी अध्यक्ष वेंकैय्या नायडू यांनी अडवाणी यांची त्यांच्या घरी भेट घेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने 7 जण अडकले

Bima Sakhi Yojna यात 7 हजार रुपए प्रतिमाह मिळणार

LIVE: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस का पुढे आहे?

गॅस एजन्सीतून 147 सिलिंडर घेऊन चोर फरार, अखिलेश यादव यांनी योगी सरकारला धारेवर धरले

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, 8 जणांचा मृत्यू

Show comments