Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीनगरमध्ये मतदान केंद्रावर हल्ला

भाषा
श्रीनगरमधील एका मतदान केंद्रावर आज अज्ञात व्यक्तींनी सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वीच बॉम्ब हल्ला केला.

एका शाळेतील या मतदान केंद्रावर सकाळी पाच वाजता बॉम्ब फेकण्यात आला. या व्यक्तीने जरी मतदान केंद्राला आपले लक्ष करण्याचा प्रयत्न केला असला तरी बॉम्ब या शाळेच्या मैदानावर फुटल्याने अनर्थ टळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या भागात शोध अभियान सुरू केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी, 100 हून अधिक जणांचा मृत्यू

Show comments