suvichar

Travel on one bike एकाच बाईकवर 7 जणांचा प्रवास

Webdunia
शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (13:25 IST)
Twitter
खेड्या-पाड्याचे काय... शहरांमध्येही अनेक लोक मोटारसायकल चालवताना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळत नाहीत. कुणी हातात हेल्मेट ठेवतो, पण घालत नाही... त्यामुळे मोटरसायकलवर दोन ऐवजी तीन-चार जण बसतात. पण भाऊ, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण यामध्ये सात जण मोटारसायकलवरून प्रवास करताना दिसत आहेत. आणि हो, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सहाव्या व्यक्तीच्या खांद्यावर सातवी व्यक्ती बसलेली असते. या तरुणांचा हा पराक्रम पाहून बहुतांश लोक चिंतेत असताना, हा धोकादायक स्टंट केल्याचा अभिमान या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 
 
 
हा धक्कादायक व्हिडिओ @imrajni_singh या ट्विटर यूजरने 9 ऑगस्ट रोजी पोस्ट केला होता. 'हापूर पोलिसांना' टॅग करत त्याने लिहिले - दुचाकीवर सात स्वार, हापूरचा व्हायरल व्हिडिओ!  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

National Safety Day2026: राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास, महत्त्व आणि आपली जबाबदारी

LIVE: मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

६०० हून अधिक भारतीयांना घेऊन दोन विशेष विमाने दिल्लीत दाखल, ऑपरेशन सुरू

वर्धा-चंद्रपूर सीमेवर वाळू माफियां मधील टोळीयुद्धात भारतीय जनता पक्षाचे नेते भरत नागपाल यांची निर्घृण हत्या

पश्चिम आशियातील तणावामुळे टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव दुबईत अडकले

पुढील लेख
Show comments