Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान झाल्याने कोणी बुद्धिमान होत नाही: शत्रुघ्न यांची मोदींवर टीका

Webdunia
भाजपचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये आक्रमक रूख असल्यावर अप्रसन्नता जाहीर करत म्हटले की पंतप्रधान झाल्याने कोणी बुद्धिमान होत नाही.
 
शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला. त्यांनी ट्विट मध्ये मोदींना टॅग केले आणि म्हटले की पंतप्रधान पदावर असल्याने कोणी बुद्धिमान होत नसतं.
 
त्यांनी मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह दोघांना टॅग करत लिहिले की 'मला स्टार प्रचारक म्हणून आमंत्रित केले गेले नाही जसे बिहार, उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये केले गेले नाही, कारण सर्वांना माहीतच आहे. त्यांनी म्हटले की मी नम्रतापूर्वक एका जुना मित्राला, शुभचिंतक आणि पार्टी समर्थक या रूपात सल्ला देता की मर्यादा कधीही ओलांडली नाही पाहिजे. आम्ही खासगी व्हायला नको. मर्यादेचे पालन करत मुद्दे मांडायला हवे. पंतप्रधानांची मर्यादा आणि प्रतिष्ठा कायम ठेवली पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

'संजय राऊतंचं विमान लँड करण्याची गरज', भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा जोरदार हल्ला

LIVE: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

Maharashtra Election Results मोठी बातमी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात

Mahayuti's Victory 5 Reasons महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाची 5 मोठी कारणे, भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

पुढील लेख
Show comments