Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pulwama attack : गूगलवर Best Toilet paper सर्च केल्यास दिसतोय पाकिस्तानचा झेंडा

Webdunia
लवामा येथे भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संताप दिसून येत आहे. गूगलवर देखील पाकिस्तानच्या सन्मानाची चिरफाड होत आहे. गूगलवर Best Toilet paper in the World (जगातील बेस्ट टॉयलेट पेपर) सर्च केल्यावर पाकिस्तानचा झेंडा दाखवला जात आहे. ह्या सर्चचा स्क्रीन शॉट अनेक लोकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.‍ ट्विटरवर देखील besttoiletpaperintheworld ट्रेंड करत राहिले.
 
गूगलवर टॉयलेट पेपर सर्च केल्यावर पाकिस्तानचा झेंडा दिसून येईल. या व्यतिरिक्त केवळ टॉयलेट पेपर किंवा चायना मेड टॉयलेट पेपर लिहिल्यावर देखील पाक झेंडा दिसेल. तसेच गूगलने कोणतीही छेडछाड केल्याचे नाकारले आहे.
 
गुगलची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी भिकारी सर्च केल्यावर इमरान खान यांचा फोटो दिसत होता. तसेच इ़डियट सर्च केल्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आणि फोटो झळकावला जात होता. गूगलने अशा प्रकाराच्या चूकीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेले नाही. गूगलचे अल्गोरिथम अनेकदा वेगवेगळे परिणाम दर्शवत असतो.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments