Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंबेडकर यांच्या बद्दलचे ट्विट क्रिकेटर पांड्याला भोवणार

Webdunia
गुरूवार, 22 मार्च 2018 (15:44 IST)
भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका ट्विटमुळे क्रिकेटपटू हार्दीक पांड्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. अनुसुचित जाती, जमातींसाठीच्या विशेष न्यायालयाने पांड्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, कोण बाबासाहेब आंबेडकर ? ते ज्यांनी एकमेकांना छेद देणारे कायदे तयार केले, का ते ज्यांनी आरक्षण नावाचा रोग समाजात पसरवला. हे ट्वीट त्याने केले होते. राजस्थानातील डी.आर. मेघवाल यांनी न्यायालयात धाव या विरोधात धाव घेतली आहे.  मेघवाल हे राजस्थानातील राष्ट्रीय भीम आर्मीचे सदस्य असून त्यांनी मंगळवारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की पांड्याच्या ट्विटमुळे बहुजन, मागासवर्गीय आणि देशाच्या संविधानाचा अपमान झाला आहे. मेघवाल यांनी म्हटलंय की जानेवारी महिन्यात त्यांनी या ट्विटबद्दल ऐकलं. हे ट्विट बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीची बदनामी करणारे आहे. असे ट्विट करून  समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments