Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

Video महिलेने नवऱ्याला उचलून आपटलं

Husband Wife fighting on Railway station video viral
, गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (11:43 IST)
हल्ली सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात आणि लोक त्यावर मजेदार कमेंट्स ही करत असतात. काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही धक्कादायक. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिला एका पुरुषाला उचलून आपटताना दिसत आहे. 
 
महिला पुरुषाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडिओत महिला ज्या पुरुषाला मारहाण करत असताना दिसत आहे तो तिचा नवरा असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
या व्हिडिओत एक महिला स्टेशनवर उभी असल्याचे दिसून येत आहे. पुरुष काही सांगत असताना त्यांच्यात वाद होताना दिसतो आणि महिला अचानक त्याला मारते आणि नंतर त्याला उचलून प्लॅटफॉर्मवरच आपटते. नंतर ती पुरुषाला मारहाण करण्यास सुरुवात करते. तर तो पुरुष देखील महिलेचे केस ओढतो.
 
स्टेशनवर असणारे इतर प्रवासी दोघांना हाणामारी करताना पाहत उभे असले दिसत आहे तर कोणी व्हिडिओ शूट केला ज्यामुळे आता हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सीनयर आणि 3 प्रवाशांची हत्या करणाऱ्या RPF कॉन्स्टेबलला रेल्वेने बडतर्फ केले