Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयर्न मॅनचा महागडा सूट गेला चोरीला

Webdunia
शुक्रवार, 11 मे 2018 (14:58 IST)

जगाला वाचवत असलेल्या सुपर हिरोचा सुटच चोरीला गेला आहे. अॅव्हेंजर्सची या सुपरहिरोंपैकी एकाचे कपडे चोरीला गेले आहेत. हॉलिवूड सिनेमातील सुपरहिरो आयर्न मॅनचा खराखुरा सूट चोरीला गेला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अमेरिकेतील लॉस एंजेलिस पोलिसांनी  हे वृत्त खरे आहे असे सागितले आहे.  रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर अर्थात आयर्न मॅनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या अभिनेत्याचा  लाल आणि सोनेरी रंगाच्या सूटची चोरी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने आयर्न मॅनच्या रुपात 2008 मधील 'ओरिजनल सुपरहिरो' सिनेमात हा सूट परिधान केला होता.

 पकोईमाच्या प्रॉप स्टोअरेज फॅसिलिटीमधून हा सूट चोरीस गेला आहे. हा सूट अत्यंत महागडा होता,  या सूटची किंमत 3 लाख 25 हजार डॉलर म्हणजेच तब्बल 2.18 कोटी रुपये इतकी आहे. पण हा सूट फेब्रुवारी ते 25 एप्रिलच्या दरम्यान गायब झाल्याचा दाव, प्रॉप स्टोअरेज फॅसिलिटीमधल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments