Festival Posters

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पसंती अभिनेत्रींना

Webdunia
सोमवार, 9 जुलै 2018 (08:53 IST)
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पसंती ही अभिनेत्यांना नाही तर अभिनेत्रींना मिळत आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या यादीत देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण अव्वल आहे. भारतीय इन्स्टाग्रामवर सर्वाधिक या दोन अभिनेत्रींना फॉलो करतात. प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर अडीच कोटी फॉलोअर्स आहेत. तर नुकताच या यादीत दीपिका पदुकोणचाही समावेश आहे. दीपिकानंही अडीच कोटींचा टप्पा पार केला आहे. दीपिकानं इन्टाग्राम स्टोरी शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. मात्र ट्विटरच्या यादीत प्रियांका पहिल्या पाचमध्येही नाही. प्रियांकाचे ट्विटवर फॉलोअर्स हे दीपिकाच्या तुलनेत कमी आहे. तर जगभरात सर्वाधिक इन्स्टा फॉलोअर्स सर्वाधिक असणाऱ्या यादीतही हॉलिवूड अभिनेत्री आणि पॉप सिंगरचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

पुण्यात महिला राष्ट्रीय कबड्डीच्या 13 वर्षीय खेळाडू वर 44 वेळा चाकूने वार करून हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बीएमसी निवडणूक एकत्र लढवतील का, युतीची घोषणा या दिवशी होणार

मदन मोहन मालवीय जयंती, त्यांचे चरित्र, योगदान आणि मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा निवड प्रक्रियेत बदल केला, लॉटरी प्रणाली रद्द केली

LIVE: महाराष्ट्रात मोठा बदल, अजित पवार आणि शरद पवार लवकरच एकत्र येणार

पुढील लेख
Show comments