Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इन्स्टाग्रामने आपल्या फिचर्समध्ये एक महत्त्वाचा बदल

इन्स्टाग्रामने आपल्या फिचर्समध्ये एक महत्त्वाचा बदल
इन्स्टाग्रामने आपल्या फिचर्समध्ये एक महत्त्वाचा बदल करणार असल्याचे जाहीर केले आहे. एखादी पोस्ट करताना तुम्ही विशिष्ट कॅटगरीची निवड करु शकता.  इन्स्टावर  वेगवेगळ्या गोष्टींच्या कलेक्शनला कोणताही योग्य पॅटर्न नाही. फोटग्राफी, ट्रव्हल, सेलिब्रेटीज, फॅशन अशा कोणत्याही ठराविक कॅटेगरीज सध्या नाहीत. त्यामुळे युजर्सच्या आवडीनिवडीचा विचार न करता अनेक गोष्टी कशाही दिसतात सर्च करताना मोठा गोंधळ होता. या आता नवीन फिचरमुळे अॅप्लिकेशन अधिक ऑर्गनाईज दिसणार आहे. याबाबतची पोस्ट फेसबुकने प्रसिद्ध केली आहे.
सोबतच हॅशटॅगचा वापर करुन विशिष्ट गोष्टीची तुम्ही कॅटगरीनुसार निवडता येणार आहे. यामध्ये हॅशटॅग नसलेलीही एक कॅटगरी दिसणार आहे. कॅटगरी सिलेक्ट करण्यासाठी युजर्सला उजवीकडील किंवा डावीकडील टॅब स्विप करावी लागणार आहे. त्यामुळे  सर्व कॅटेगरी अतिशय ऑर्गनाईज दिसणार आहे.  इंस्टा अत्यंत पर्सनलाईज, युजर फ्रेंडली करण्यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.त्यामुळे मोठा बदल दिसणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रीती झिंटाची धमकी, इंदूरला येणार नाही