rashifal-2026

विक्रेत्याने तयार केलेली खास मँगो मॅगी व्हायरल! पाहून युजर्स संतापले

Webdunia
रविवार, 15 मे 2022 (15:02 IST)
सध्या रस्त्यावर खाण्याच्या बऱ्याच दुकानी असतात. नवनवीन खाद्य पदार्थ बनवून विकणारे रस्त्यावरील विक्रेते हे देशभरात नवीन प्रयोग करत असतात. काही जण नवीन पदार्थ करण्याच्या उत्साहात दोन पदार्थ एकत्र करून एका नवीन खाद्य पदार्थाचा शोध लावून आपल्या ग्राहकांवर त्याचा प्रयोग करत असतात. नवीन खाद्य पदार्थ शोधण्याच्या नादात अनेक वेळा त्यांना अपयश हाती येतं तर काही वेळा यश देखील मिळतं. 
 
सध्या रस्त्यावरील अनेक खाद्य पदार्थ विक्रेते मॅगी पासून नवीन प्रयोग करताना सोशल मीडियावर दिसत आहे. मॅगी पासून आईस्क्रीम बनवताना देखील दिसले आहे .आता उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम आला असून सध्या सोशल मीडियावर मँगोची मॅगी चा व्हिडीओ व्हायरल होत आहे. द ग्रेट इंडियन फूडी नावाच्या फूड व्लॉगिंग इंस्टाग्राम पेजवरून हा  एक व्हिडिओ समोर आला आहे,

ज्यामध्ये एक महिला मॅगी बनवताना दिसत आहे. ज्यामध्ये ती महिला एका मोठ्या तव्यावर तूप घालून त्यावर मॅगीचे पॅकेट फोडून मॅगीचा मसाला टाकते आणि त्यात थोडं पाणी घालून त्यावर मॅगीचे तुकडे टाकते   नंतर ही महिला मॅगी शिजवायला पाण्याच्या ऐवजी चक्क मँगो ड्रिंक मिसळते.मॅगी तयार झाल्यावर ती मॅगी प्लेट मध्ये काढून त्यावर आंब्याचे तुकडे घालून सर्व्ह करते. हा व्हिडीओ पाहून युजर्स चांगलेच संतापले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

सत्तेसाठी भाजप काहीही करेल! उद्धव ठाकरेंच्या गटाचा भाजप-एआयएमआयएम युतीवर घणाघात

मुंबईतील ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा, मीटर चाचणीबाबत मोठा निर्णय

LIVE: उद्धव ठाकरेंशी युती केल्यामुळे राज ठाकरे अडचणीत! अंधेरी पूर्वेतील शेकडो अधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात सामील

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि एआयएमआयएमशी युती केल्यामुळे देवेंद्र फडणवीस संतप्त, इशारा दिला

जिंदमध्ये एका महिलेने 10 मुलींनंतर एका मुलाला जन्म दिला

पुढील लेख
Show comments