Marathi Biodata Maker

गुगलकडून शिक्षकांसाठी अनोखे गिफ्ट, एक खास 'डुडल'

Webdunia
बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (09:28 IST)
शिक्षकांचा आदर राखत गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. गुगलचे हे खास अॅनिमेटेड डुडल हे जगभरातल्या शिक्षकांसाठी अनोखे गिफ्टच ठरले आहे. गुगलने अत्यंत खास पद्धतीने हे डुडल तयार केले आहे. GOOGLE या अक्षरांमध्ये G हा एक ग्लोब दाखवण्यात आला आहे. हा ग्लोब फिरतो आणि थांबतो. त्याला एक चष्माही लावण्यात आला आहे जो एखाद्या शिक्षकाप्रमाणेच भासतो. तसेच हा ग्लोब जेव्हा फिरून थांबतो तेव्हा त्यातून गणित, विज्ञान, अंतराळ, संगीत, खेळ या विषयांशी संबंधित चिन्हे बाहेर येतात. अत्यंत लोभस असे डुडल आपल्याला पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE:अवैध खाणकामावर आता जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार

अवैध खाणकामावर आता जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार, राज्य सरकारकठोर भूमिका घेणार

केदारनाथ धाममध्ये भाविकांची गर्दी उसळली, १.१० लाखांहून अधिक भाविकांनी मंदिराला भेट दिली

२०२६ मधील 'सुपर एल निनो': भारतावर १४० वर्षांतील सर्वात मोठ्या संकटाचे सावट?

RCB vs DC : हंगामातील ३९ वा साखळी सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार

पुढील लेख
Show comments