Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नमंडपात नवरीच्या मागे लागला कुत्रा, व्हिडीओ व्हायरल!

Webdunia
रविवार, 7 जानेवारी 2024 (15:55 IST)
social media
कुत्रा मागे लागल्यावर चांगलीच दमछाक होते. रस्त्यावर जाताना कुत्रे सहसा मागे पडतात पण लग्न मंडपात एका नवरीच्या मागे कुत्रा लागल्यावर तिने पळ काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकदा गमतीदार व्हिडीओ व्हायरल होतात. हे फार मजेशीर असतात.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत लग्नमंडपात एका नवरीच्या मागे कुत्रा लागला आणि मजेशीर असं की नवरी पुढे पुढे धावत होती आणि कुत्रा तिच्या मागेमागे धावत होता.नवरीच्या घागऱ्यामुळे तिला पळता येत नव्हते.

मंडपात वऱ्हाडी असून देखील कोणात देखील कुत्र्याला थांबवण्याची हिम्मत होत नव्हती. त्यांच्या धावपळी मध्ये पूजेचे सामान देखील विखुरले होते.नवरीला कुत्र्यांपासून वाचविण्यासाठी लोकांची धावपळ सुरु होती. मात्र कुत्र्याजवळ जाण्याची हिम्मत कोणामध्ये नव्हती. 

अशा परिस्थितीत नवरदेव पुढे आला आणि त्याने नवरीला कुत्र्यापासून वाचवले. आणि कुत्रा तिथून पळून जातो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये होईल, गौतम अदानी यांनी जाहीर केले

औरंगजेबाच्या कबरवरून राजकारण तीव्र, पोलिसांनी सुरक्षा कडेकोट केली

विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढवण्याची सुवर्णसंधी, नितीन गडकरी यांच्या हस्ते मदर डेअरी प्लांटचे उद्घाटन

गडचिरोलीतील चामोर्शी येथे दारूची अवैध तस्करी, पोलिसांनी लाखोंचा माल जप्त केला

LIVE: न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणातील सहाव्या आरोपीचे आत्मसमर्पण

पुढील लेख
Show comments