Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार

Webdunia
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (16:05 IST)
क्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कोहलीने Trailer the Movie करता आपला लूक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अॅक्शन अवतारात दिसणार आहे.
 
पोस्टर शेअर करता विराट म्हणाला की, nother debut after 10 years, can't wait!  #TrailerTheMovie http://www.trailerthemovie.com या पोस्टरवर एक रिलीज डेट दिली आहे. हा डेब्यू कोणत्या सिनेमाचा नाही तर तर विराट कोहली आपल्या ब्रँड करता डेब्यू करत आहे. विराट wrogn.in च्या बॅनर अंतर्गत क्लोथिंग ब्रँडची सुरूवात करत आहे. wrogn विराट कोहलीच्या वॉर्डरोलमधून इंस्पायर्ड क्लोथ विकतो. आता विराट trailerthemovie.com मधून आऊटफिट्स विकणार आहे. या वेबसाइटचं लाँचिंग 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments