Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

World Chocolate Day: चॉकलेटमुळे नात्यातील गोडावा टिकतो आणि आरोग्यसाठी फायदेशीर

Webdunia
मंगळवार, 7 जुलै 2020 (09:25 IST)
काही गोड होऊन जाऊ दे, कारण कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड केले पाहिजे म्हणूनच चॉकलेट डे साजरा केला जात असावा. चॉकलेट डे प्रत्येक वर्षी फारच जुनून आणि आनंदाने सर्व वयाचे लोक खास करून युवा, युगल आणि मित्रांसोबत संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजन, मित्र, व्हॅलेंटाइन इत्यादींसोबत चॉकलेटचा डब्बा देणे आणि घेणे पसंत करतो. 
 
प्रत्येकाच्या जीवनात चॉकलेट डे हा दिवस एक नवीन चव घेऊन येतो, सर्वजण याला फारच शांतिपूर्वक आणि मनातून साजरा करतात. हा पश्चिमी संस्कृतीचा उत्सव आहे जो पूर्ण विश्वात फार मोठ्या संख्येत लोकांमध्ये चॉकलेट प्रेमाने वास्तविक प्रेमाची एक क्रांती घेऊन येतो. या खास दिवसात सर्वजण आपल्या आवडत्या लोकांसाठी मिठाईच्या दुकानातून किंवा बेकरीहून चॉकलेट विकत घेण्यासाठी गर्दी करत असतो. चॉकलेट डे उत्सव सर्वांना स्वादिष्ट चॉकलेटला खाणे आणि गिफ्टमध्ये देण्यासाठी एक तार्किक कारण देतो.
 
नात्यात गोडवा वाढवण्यासाठी त्यांना एकत्र आणतो तसेच प्रियजन आणि मित्रांसाठी कुठल्याही प्रसंगी चॉकलेट भेट केल्याने सर्व प्रकारच्या चिंता, दुःख आणि गैरसमज दूर करण्यात मदत करतो.
 
आपले प्रेम किंवा व्हॅलेंटाईनकडे आपले प्रेम आणि आकर्षणाला प्रदर्शित करण्यासाठी चॉकलेट दिली जाते. मैत्रीच्या स्तराला वाढवण्यासाठी किंवा प्रेम प्रस्ताव देण्यासाठी आपली महिला मित्रांना तरुणांद्वारे चॉकलेट दिली जाते.
 
चॉकलेट खाण्याचे फायदे
याने आकलन क्षमता, स्मरणशक्ती यांच्या कार्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते.
चेह-यावरील सुरकुत्या कमी होऊन सौदर्यांत भर पडते.
मानसिक ताण कमी होतं.
मूड फ्रेश होतं.
रक्तदाब कमी असल्यास चॉकलेट खाणे फायदेशीर ठरतं.
एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

लेबनॉनमध्ये इस्रायलचा मोठा हवाई हल्ला, 47 ठार, 22 जखमी

LIVE: नरेंद्र मोदी शनिवारी संध्याकाळी भाजपच्या मुख्यालयाला भेट देणार

EVM वर प्रश्न ! स्वरा भास्करचे पती फहाद अहमद निवडणूक हरले, सना मलिक अणुशक्ती नगरमध्ये विजयी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी भाजप मुख्यालयाला भेट देणार

पुढील लेख
Show comments