Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनश्री वर्मा (युजवेंद्रची होणारी पत्नी)चा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल....

Webdunia
गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (08:56 IST)
भारतीय क्रिकेट संघ आणि IPL 2020 मध्ये बंगळुरूच्या संघाकडून खेळणाऱ्या फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल  Yuzvendra Chahal याच्या होणाऱ्या पत्नीनं गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. फक्त चहलची होणारी पत्नी म्हणूनच नव्हे, तर धनश्री वर्मा Dhanashree Verma ही तिच्या नृत्यकौशल्यामुळंही अनेकांची मनं जिंकत आहे.
 
अनेकदा ती सोशल मीडियावर काही डान्स व्हिडिओ शेअर करत असते. एक सुरेख नृत्यांगना म्हणूनही तिची ओळख आहे. अशा या नव्या सोशल मीडिया सेन्सेशननं पुन्हा एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे.
 
धनश्रीचा नवा डान्स व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सैफ अली खानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'जवानी जानेमन' या चित्रपटातील 'गल्ला गोरियां' या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये क्र्यू मेंबर्सची तिला साथ मिळत आहे.
 
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी पसंत केलं असून, कमेंट ब़ॉक्समध्ये धनश्रीची प्रशंसा केली आहे. अडीच लाखांहून अधिक लाईक्स मिळवणारा हा व्हिडिओ येत्या काळात आणखी व्हायरल होण्याची चिन्हंही आहेत. मुख्य म्हणजे आता येत्या काळात पुन्हा एकदा धनश्री कोणत्या गाण्यावर ठेका धरणार याची उत्सुकताही अनेकांना लागली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments