Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीमध्ये आसामचे सीएम म्हणालेत, ज्ञानवापीच्या जागी बनेल बाबा विश्वनाथ यांचे भव्य मंदिर

Webdunia
बुधवार, 15 मे 2024 (14:26 IST)
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी भाजपच्या पूर्व दिल्ली उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या समर्थनमध्ये प्रचार केला. या दरम्यान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, भाजप जर 400 सिटांच्या पुढे गेले तर मथुरामध्ये देखील भव्य मंदिर बनेल. तसेच ज्ञानवापीच्या जागी बाबा विश्वनाथ यांचे भव्य मंदिर बनवण्यात येईल. 
 
दिल्लीच्या सात लोकसभा सिटांना घेऊन 25 मे ला मतदान होणार आहे. मतदान पूर्व भाजपने आपली संपूर्ण ताकद दिल्लीमध्ये लावली आहे. भाजपचे मोठे मोठे नेता दिल्लीमध्ये आहे. तसेच एवढेच नाही तर वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पार्टीच्या उमेदवारांकरिता रस्त्यावर रोड शो करीत आहे. तसेच या दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा ने भाजपचे पूर्व दिल्ली उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या समर्थनमध्ये प्रचार केला. 
 
या दरम्यान हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, भाजप जर 400 जागांच्या पुढे गेले तर मथुरामध्ये देखील भव्य मंदिर बनेल आणि ज्ञानवापीच्या जागी बाबा विश्वनाथ यांचे भव्य मंदिर बनेल. ते म्हणाले की मागील निवडणुकीमध्ये आम्ही म्हणालो होतो की, राम मंदिर बनवायचे आहे. या निवडणुकीदरम्यान आम्ही जेव्हा तुमच्या मध्ये आलोत तेव्हा राममंदिर बनले गेले आहे. जर भाजप आता 400 जागांच्या पुढे गेले तर मथुरामध्ये देखील भव्य मंदिर बनेल आणि ज्ञानवापीच्या जागी बाबा विश्वनाथ यांचे भव्य मंदिर बनेल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

साप्ताहिक राशीफल 02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2024

Silver Benefits: चांदी धारण केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

सर्व पहा

नवीन

जळगाव मध्ये मैत्रिणीच्या वडिलांनी केला 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Speech On Teachers Day शिक्षक दिन भाषण

वैष्णो देवी भवन मार्गावर दरड कोसळून दोन महिला भाविकांचा मृत्यू

Paralympics:नितीश कुमारने बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकले, भारताला नववे पदक मिळाले

Paralympics: डिस्क थ्रो ॲथलीट योगेश कथुनियाने रौप्य पदक जिंकून भारताला आठवे पदक मिळवून दिले

पुढील लेख
Show comments