Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Webdunia
बुधवार, 26 जून 2024 (10:33 IST)
राहुल गांधींना लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनवण्यात आले आहे. काँग्रेसचा या निर्णयावर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर अली आहे. 
 
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष राहतील. पार्टी संसदीय दल प्रमुख सोनिया गांधी यांनी लोकसभाचे कार्यवाहक अध्यक्ष भर्तृहरि महताब यांना पत्र पाठवून या संदर्भात पक्षाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. यावर संजय राऊतांचा मोठा जबाब समोर आला आहे. 
 
काय म्हणाले संजय राऊत? 
संजय राउत म्हणाले की, "आमचे राहुल गांधी आता लोकसभा मध्ये नेता प्रतीपक्ष राहतील. धन्यवाद राहूलजी! तुम्ही या  संवैधानिक पदाला स्वीकार करून देशाच्या लोकतंत्र मजबुतीसाठी आणि एक पाऊल पुढे टाकले. आपण सर्व एकसात लढू आणि जिंकू"
 
बैठकीमध्ये झाला मोठा निर्णय 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ‘इंडिया’ युतीच्या घटक दल नेत्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसने  राहुल गांधी यांना नेता प्रतिपक्ष बनवण्याबद्दल घोषणा केली. तसेच विपक्षी दलांच्या बैठकीमध्ये लोकसभा अध्यक्ष पदच्या निवडणुकीची रणनीति वर चर्चा केली गेली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

1 कोटींची चोरी करणाऱ्या चोराला कुत्र्याने पकडले, पोलिसांचा मोठा खुलासा

LIVE: श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्रापूरचे माजी उपसरपंच यांचा धारदार हत्याराने निघृण खून

धक्कादायक: 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

पुढील लेख
Show comments