Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

Webdunia
सोमवार, 20 मे 2024 (14:32 IST)
लोकसभा निवडणूक 2024 आज पाचव्या टप्प्यात मतदान सुरु आहे. देशात 49 लोकसभा सिटांसाठी मतदान सुरु आहे. या सिटांमध्ये उत्तर प्रदेश, मधील अमेठी आणि रायबरेली आहे. उत्तर प्रदेशची लोकसभा सीट मोहनलाल गंज, लखनऊ, रायबरेली, अमेठी, जालौन, झांसी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशाम्बी, बाराबंकी, फैजाबाद, केसरगंज, गोंडा या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे.  
 
अमेठी मधून भाजप सांसद स्मृती इराणी लोकसभा उमेदवार आहे. स्मृती इराणी आपल्या गौरीगंज गावात मत देण्यासाठी पोहचल्या. त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे लाईनमध्ये लागून मतदान केले. या दरम्यान परिसरातील लोक स्मृती यांचे अभिवादन करीत होते. 
 
अमेठी सांसद स्मृती इराणी म्हणाल्याकी, माझे सौभाग्य आहे. मी माझे गाव गौरीगंज मध्ये विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणसाठी मत दिले. मी सर्वांना आवाहन करते की सर्वानी मत द्या. 
 
भाजप मधून अमेठी सांसद स्मृति निवडणूक मैदानात आहे. यावेळेस त्यांचा सामना काँग्रेस उमेद्वार केवल शर्मा सोबत आहे. अमेठी गांधी कुटुंबाची कर्मभूमी आहे. पण यावेळेस गांधी कुटुंबाने आपले जवळचे केवल शर्मा यांना उमेद्वार बनवले आहे.  
 
विविआईपी लोकसभा सीट रायबलीमध्ये काँग्रेसने राहुल गांधी यांना उमेद्वार बनवले आहे. रायबरेली गांधी कुटुंबाचा गड आहे. या सीट वर राहुल गांधींची आई सोनिया गांधी यांचे वर्चस्व होते. या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली जवाबदारी राहुल यांच्याकडे दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

नागपुरात प्रेमाला नाकारल्यावरआरोपीचा महिलेला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न

भारतीय हवाई दलाचा 'एअर शो मध्ये आकाशात दिसले रॅफेल आणि सुखोई

लातूरच्या शासकीय वसतिगृहाच्या अन्नातून 50 विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात दाखल

ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी महंत यती नरसिंहानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला

मंगळुरूमधील कोल्लूर पुलाजवळ व्यावसायिकाची कार सापडली, पोलिसांचा शोध सुरु

पुढील लेख
Show comments