Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अडवाणींनाही नाही विजयाची शाश्वती?

भाषा
एनडीएला बहुमत मिळेल असे मला वाटत नाही असे वक्तव्य करून भाजपच्या विजयी अभियानातील हवा पक्षाच्याच नेत्या सुषमा स्वराज यांनी काढली होती. आता पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनीही असेच काहीसे वक्तव्य करून कार्यकर्त्यांमधला जोष कमी केला आहे.

अडवाणी यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. यानंतर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना रात्री पार्टीही दिली. यात मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासावर बोट ठेवत. कार्यकर्त्यांमध्ये

2004 च्या निवडणुकांप्रमाणेच अतिआत्मविश्वास दिसून येत असून, त्यांनी थोडे धीराने घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांसह नेतेही आवाक झाले.

2004 च्या निवडणुकांच्या पराभवाचे मोठे कारण भाजप कार्यकर्त्यांचा अतिआत्मविश्वास हेच होते असे सांगताना आताही कार्यकर्त्यांमध्ये मला हा दिसून येत असल्याने त्यांनी सावधगिरी बाळगावी असा सल्लाही अडवाणींनी कार्यकर्त्यांना दिला.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

भोगी विशेष रेसिपी : चविष्ट खिचडी

काळी उडीद डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का?

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Career in Diploma in Child Health: डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

राजा-राणी कहाणी : बुद्धिमान राजाची गोष्ट

Show comments