Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिसऱ्या आघाडीची भूमिका महत्त्वाची-पवार

भाषा
राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे.

पवारांनी काही दिवसांपूर्वी याला होकार दिला नंतर नकार अशा द्विधा अवस्थेत अजूनही पवार अडकले असून, पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण कायम असल्याचे संकेत दिले आहेत.

सध्या देशात शाळा महाविद्यालयातील परीक्षांप्रमाणे स्थिती निर्माण झाली असून, तिसऱ्या आघाडीत जायचे का नाही हे परीक्षे प्रमाणेच प्रॅक्टीकलच्या गुणांवर आधारीत असल्याचे सांगत पुन्हा एकदा पवारांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणुकांनंतर डाव्या पक्षांनी तयार केलेल्या तिसऱ्या आघाडीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांचा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पवार म्हणाले.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Show comments