Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी म्हातारी दिसते काय?- प्रियंका गांधी

भाषा
कॉंग्रेसची संभावना सव्वाशे वर्षांची म्हातारी अशी करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आज कॉंग्रेसच्या तरूण तुर्क नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले. मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, 'मी तुम्हाला म्हातारी वाटते, का असा प्रतिप्रश्न करून त्यांनी मोदींच्या टीकेची वासलात लावली.

बंधू राहूल गांधींच्या प्रचारासाठी प्रियंका येथे आल्या. त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. गांधी कुटुंबिय नेहमीच अमेठीतील लोकांबरोबर असेल. अमेठीच्या जनतेने इतकी वर्षे साथ दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले. अमेठीच्या विकासासाठी राहूल घेत असलेल्या मेहनतीबद्दलही त्यांनी यावेळी भाष्य केले.

कॉंग्रेस सव्वाशे वर्षांची म्हातारी- मोदी

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

Show comments