Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वायको विरुधूनगरमधून निवडणुक लढवणार

भाषा
लिट्टे प्रमुख प्रभाकरण याच्या समर्थनार्थ वक्तव्य करणारे वायको तमिळनाडूतील विरुधूनगर येथून निवडणूक लढवणार आहेत.

अन्नाद्रमुकशी युती केल्यानंतर जागा वाटपाचा तिढा संपुष्टात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

प्रभाकरण याच्या केसालाही धक्का लागला तर तमिळनाडूत रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी त्यांनी एका जाहीर प्रचारसभेतून दिली आहे.

श्रीलंकेतील तमिळ नागरिकांवर सरकारचा अत्याचार सुरू असून, हाच मुख्य मुद्दा करत त्यांनी निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

राजा-राणी कहाणी : बुद्धिमान राजाची गोष्ट

गार्लिक चिकन पास्ता रेसिपी

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

Show comments