Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार

Webdunia
बुधवार, 5 मार्च 2014 (10:35 IST)
लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज (बुधवार) जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यात  निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यतान नाकारत येत नाही. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  
 
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून मे मध्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. तसेच सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदानाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कालावधी आहे. 
 
सध्याच्या लोकसभेची मुदत एक जूनला संपत आहे. त्यामुळे 31 मेपर्यंत लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची नावे राष्ट्रपतींकडे पाठवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी सुरु आहे. 

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

Show comments